Ахатина гигантская
Attached to rock and pillar in intertidal area.
Scientific Name :- Perna viridis
Common name :_ Asian green mussel
local name :_ शिवली
मुबंई तसेच महाराष्ट्राच्या किनारी भागात प्रमुख अन्न घटक म्हणून हे वापरलं जातं. कोळीवाडे आणि कोळीसंस्कृती यातील खास खाद्य पदार्थ म्हणून हे प्रसिद्ध आहे.
हे मृदुकाया वर्गातील प्राणी आपणांस भरती ओहोटी च्या सीमारेषेवरील भागात एकाद्या खडक वा आधाराला चिकटलेले दिसून येतील. द्विकवच धारी हे समुद्री जीव समुद्रातील पाणी गाळून त्यातील सूक्ष्म जीव आणि प्लवक यावर आपली भूक भागवतात.
सागरी अधिवासात या पद्धतीने अन्न गाळून खाल्यामुळे तेथील पाणी स्वच्छ होते आणि योग्य पद्धतीने त्याच संतुलन राखलं जात. समुद्राच्या पाण्याचे बदलणारे तापमान हा एक प्रमुख घटक आहे जो या सजीवांवर परिणाम करतो.
उत्कृष्ट चव आणि उत्तम पोषणमूल्य यांनी हे समुद्री जीव भरपूर महत्वाचे आहेत. पण कधी कधी या जीवात समुद्री पाण्याच्या प्रदूषित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जड मूलद्रव्ये आणि धातू सापडले जातात.
अधिक माहितीसाठी वाचा:-
~Al-Barwani, S. M., & Goddard, J. S. (2011). Bioaccumulation of some metals by Green mussel Perna viridis (Linnaeus 1758) from Pekan, Pahang, Malaysia. International Journal of Biological Chemistry, 5(1), 54-60.
~Manoj Nair, R., & Appukuttan, K. K. (2003). Effect of temperature on the development, growth, survival and settlement of green mussel Perna viridis (Linnaeus, 1758). Aquaculture Research, 34(12), 1037-1045.
~Sreedevi, P. R., Uthayakumar, V., Jayakumar, R., & Ramasubramanian, V. (2014). Influence of rearing water temperature on induced gonadal development and spawning behaviour of tropical green mussel, Perna viridis. Asian Pacific Journal of Reproduction, 3(3), 204-209.
Видео
с этим наблюдением:/
Video
with this observation:
https://www.youtube.com/watch?v=HnWl-2XFfX0